Surprise Me!

रोहिणी हट्टंगडी यांनी शेअर केला सासूबाईंसोबतचा 'तो' किस्सा | Rohini Hattangadi Mother In Law

2021-08-24 1 Dailymotion

अभिनेत्री रोहिणी जयदेव हटंगड्डी....मराठी आणि हिंदीच्या पडद्यावर झळकणार प्रसिद्ध नाव... ज्याची स्मॉल स्क्रिनवर अजूनही तितकीच हवा आहे.
मालिका, नाटक , सिनेमे या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी गाजवलेल्या भूमिकांमुळे त्यांच्या अभिनयाचा पाढा प्रेक्षकांना आता तोंडपाठ आहे.. आजच्या सोशल मीडियाच्या जगात देखील त्याचं मोठ फॅन फॉलोविंगआहे..

#RohiniHattangadi #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon